Dictionaries | References

अविकळ

   
Script: Devanagari

अविकळ

 वि.  
   अखंड ; सबंध ; संपूर्ण . तेथें भागवतधर्म हे सकळ । शिकावे अविकळ अनन्यश्रध्दा । - एभा ३ . ६१४ . स्त्रियांचें यालागीं व्रत सफळ झालें अविकळा । - कात्यायन व्रत २० .
   व्यवस्थित ; निर्दोष . त्रिषवण त्रिकाळपूजा करितां अविकळ । भजोनि जिंकिला कळिकाळ । - एभा ६ . १२१ .
   विकाररहित ; स्थिर ; दृढ . तैसीं नाना कर्में करितां सकळसदां अविकळ योगिया । - एभा ८ . ४३ .
   अव्यंग ; ज्याची गात्रें सुदृढ आहेत असा . [ सं . अ + विकल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP