Dictionaries | References

नाटि

   
Script: Devanagari
See also:  नाटिकर , नाटिकार

नाटि     

 स्त्री. १ ( महानु . ) संरक्षणाचे कार्य . तरि तीयेचेया प्राणाची नाटी । कवणा दिधली । - भाए ११९ . २ चाकरी ; नाटिकराची वृत्ति .
 पु. १ ( माण . ) मुलकी ( वसुली ) खात्यांतील शिपाई . २ चाकर ; दास ; संरक्षक . या लागी दयाळुवाचे घरी । मी सदां नाटि काम करी । - एभा १७ . १२९ . त्यांचा स्वये जगदीश होऊनि नाटीकर । संतांसाठी धरी नाना अवतार । स्वादि ८ . २ . ७४ . [ द्रा . नाट - नाड = देश ; ता . नाट्टंकर = पाटील ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP