Dictionaries | References न नाटिकार Script: Devanagari See also: नाटि , नाटिकर Meaning Related Words नाटिकार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( माण . ) मुलकी ( वसुली ) खात्यांतील शिपाई . २ चाकर ; दास ; संरक्षक . या लागी दयाळुवाचे घरी । मी सदां नाटि काम करी । - एभा १७ . १२९ . त्यांचा स्वये जगदीश होऊनि नाटीकर । संतांसाठी धरी नाना अवतार । स्वादि ८ . २ . ७४ . [ द्रा . नाट - नाड = देश ; ता . नाट्टंकर = पाटील ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP