Dictionaries | References

अबोल्या

   
Script: Devanagari
See also:  अबोल , अबोलका , अबोलणा

अबोल्या

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   taciturn.

अबोल्या

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   taciturn.

अबोल्या

 वि.  
   मुखस्तंभ ; बडबड न करणारा ; जास्त बोलावयास नको असलेला ; मितभाषी . आत्मा अबोलणा स्वयेंपरि तोचि बोलतो म्हणावा निश्चयें । - यथादि ४ . ३०७ .
   गाण्यांतला विशिष्ट स्वरयुक्त जो बोल त्या विरहित असा . कां न सज्जितां वीणातो नाद जो अबोलणा । - अमृ ५ . ४१ .
   मुका ; स्तब्ध . एक सदां गाती नाचती । एक ते होती अबोलणें । - एभा २ . ६३१ . [ सं . अ + बोलणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP