Dictionaries | References घ घुमा Script: Devanagari See also: घुम्या Meaning Related Words घुमा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : घुमा हुआ घुमा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ghumā or myā a Sullen, reserved, gloomily close, silent but deep. 2 Slow and dull; a block, clodpoll, post.. v घालून बस, घे. घुमा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Sullen, reserved. Slow and dull. m Thumping, banging, whipping, driving (of a man or animal) in order to tame; also the state of spent being spent, exhausted. Holding under long procrastination or postponement (of a business or work). घुमा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अबोल , आंतल्या गाठीता , एकलकोंडा , घुम्या , दुर्मुखलेला , मितभाषी , मुकाट , मुखदुर्बल , मुखस्तंभ . घुमा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective मनमोकळा नसलेला Ex. शरद घुमा असल्यामुळे त्याच्याकडून माहिती काढणे कठीण आहे ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:घुम्याWordnet:bdमोथो मोथो थाग्रा benচুপ gujઅલ્પભાષી hinचुप्पा kanಸುಮ್ಮನಿರುವ kasژٔوپ kokघुमें malമൌനമായ mniꯇꯨꯃꯤꯅ꯭ꯂꯩꯕ oriଚୁପ sanमौनिन् tamஇதமாய் பேசுகிற telమితభాషా urdخاموش , چپ , کم آمیز , کم گو adjective वरुन स्तब्ध पण आतल्या आत धुसफुसणारा Ex. घुम्या माणसाच्या मनातील गोष्ट माहित करणे अशक्य आहे. SYNONYM:घुम्या घुमा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ दुर्मुखलेला ; एकलकोंडा ; मनमोकळा नसलेला . २ वरून स्तब्ध पण आंतल्याआंत धुसफुसणारा ; आंतल्या गांठीचा ; खोल मनाचा . ३ मुकस्तंभ ; तोंडाचा जड ; अबोल्या ; मितभाषी . ४ ( ल . ) ठोंब्या ; सुस्त ; जड ; दगड ; टोणपा ( मनुष्य ). [ तुल० प्रा . गुम्म = मुग्ध , घाबरा , व्याकुंळ ; का . गुंब = संकोच , एकलकोंडेपणा ] घुमावाघ - पु . १ गर्जना न करतां सावजावर झडप घालणारा वाघ . २ ( ल . ० वाच्यता , उगाच वटवट न करतां आपलें काम साधून घेणारा खोल मनाचा मनुष्य . ३ अतिशय आळशी मनुष्य ( आळशी वाघाप्रमाणें ). - शाको . घुमें वेड - न . १ कोणाशींहि न बोलण्याचें , मुकस्तंभाप्रमाणें वेड . २ वरील वेडाचें ढोंग ; सोंग . ( क्रि० घेणें ). [ घुमें + वेड ] पु. एक प्रकारचा नाच , खेळ . नाच ग घुमा । - मसाप २ . २३४ . [ घ्व ] पु. १ ( भोंवर्याच्या खेळांत ) भोंवर्याच्या डोक्यावर पाडलेला खोंचा ; डाव जिंकणारानें हरलेल्याच्या भोंवर्यावर आपला भोंवरा मारणें . २ ( मनुष्य , पशु वठणीवर आणण्याकरितां , पशु माणसाळविण्याकरितां त्याला दिलेला ) चोप ; दणका ; दणकारा ; धबका ; धपाटा ; कठोरपणानें वागविणें ; जरब दाखविणें . ( क्रि० घालणें ; गाजविणें ) हा वठणीस येईल . ३ ( अतिशय काम केल्यानें , आजारीपणानें आलेला ) शीण ; थकवा ; निरुत्साह ; ( छळणुकीमुळें , तगाद्यामुळें आलेला ) त्रासीकपणा ; हुळहुळेपणा ; ( बेदम मार मिळाल्यानें अंगाचा उडालेला ) खुर्दा ; चकनाचूर ; खुरमा ; चकाचूर . ( क्रि० घालणें ; गाजविणें ; घेणें ). ह्या श्लोकानें माझा घुमा घातला . ४ मोडकळी ; खुरदा ; चूर . [ ? का . गुम्मु = मारणें ] घुमेबाजी - स्त्री . भोंवर्याचा एक खेळ ; भोंवर्याच्या खेळांत डाव जिंकणारानें जिंकलेल्या गडयाच्या भोंवर्यास खोंच देण्याचा प्रकार . पु. १ ( एखादें काम , धंदा ) दिरंगाईवर , लांबणीवर टाकून बसणें ; चालढकल झालेली अवस्था . ( क्रि० घालणें ; कर्माची षष्ठी ). २ ( एखाद्या हातीं घेतलेल्या कामाची चालविलेली ) दिरंगाई ; चालढकल ; हयगय , अळंटळं ; चेंगटाई . ( क्रि० घालून बसणें ; घेणें ). [ घुमणें ] घुमा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 घुमा धरून बसणेंन बोलतां दबा धरून बसणेंटपून वाट पाहात, संधि पाहात गुपचूपपणें बसणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP