Dictionaries | References

कर्ज घेऊन आपण विसरतो, पण सावकार सदां स्‍मरतो

   
Script: Devanagari

कर्ज घेऊन आपण विसरतो, पण सावकार सदां स्‍मरतो

   ॠणकरी मनुष्‍यास आपण घेतलेल्‍या कर्जाची एखाद्यावेळी आठवण राहणार नाही पण सावकाराला त्‍याची कधी विस्‍मृति होत नाही. कारण त्‍याचे हित त्‍यांत असते व तो त्‍याप्रमाणें वेळेवर तगादा केल्‍याशिवाय राहात नाही. जो तो आपल्‍या हितास जपतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP