Dictionaries | References

काशीस गेल्‍याचें आपण सांगतो पण मांजर मारल्‍याचें सांगत नाहीं

   
Script: Devanagari

काशीस गेल्‍याचें आपण सांगतो पण मांजर मारल्‍याचें सांगत नाहीं     

काशीयात्रा करणें हे पुण्यकर्म समजले जाते
पण आपल्‍या हातून मांजर मेल्‍यास काशीस जाणें हे प्रायश्र्चित्त म्‍हणून मानण्यात येते. तेव्हां अशा तर्‍हेनें केलेल्‍या पापाचें क्षालन करण्याकरितां केलेल्‍या पुण्यकृत्‍यास विशेष महत्त्व नाही
पण मनुष्‍य आपल्‍या सत्‍कृत्‍याची तेवढी प्रौढी मिरवतो
पण आपण केलेली दुष्‍कृत्‍यें लपवून ठेवण्याचा प्रयत्‍न करतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP