Dictionaries | References

शिजे तों धीर धरवतो पण निवे तों धीर धरवत नाहीं

   
Script: Devanagari

शिजे तों धीर धरवतो पण निवे तों धीर धरवत नाहीं

   मनुष्य प्रथम पुष्कळ धीर धरुन असला तरी अखेरी अखेरीस फलप्राप्तीच्या ऐनवेळीं फार उतावीळ होतो. ‘ हिंदुस्थानांत परत जाण्याची वेळ लांब असली म्हणजे कांहींच वाटत नाहीं, तो वेळ जसजशी जवळ येईल तसतसें मन अधिकच अधीर होते. शिजेपर्यंत दम निघतो
   पण निवेपर्यंत धीर धरवत नाहीं.’ -क. लिमये. सैन्यांतील आठवणी, पान ६२.

Related Words

शिजे तों धीर धरवतो पण निवे तों धीर धरवत नाहीं   धीर   धीर खचप   धीर सुटणे   शिजे तों राहवतें, निवे तों राहवत नाहीं   शिजे तंव धीर नाहीं त्यास पिकेपर्यंत धीर कोठचा?   धीर करप   धीर सोडणे   धरशील धीर तर बनशील वीर   धीर तो गंभीर, उतावळा तो बावळा   धीर सो गंभीर, उतावळा सो बावळा   मारणाराचा हात धरवतो पण बोलणाराचें तोंड धरवत नाहीं   मारत्याचा हात धरवतो पण बोलणाराचें तोंड धरवत नाहीं   धीर धीरे, दैव उघडे   तों   धीर धरील, तो खीर खाईल   पोपट जों जों अधिक बोलतो तों तों पिंजर्‍यांत पडतो   वारें आहे तों उपणून घ्यावें   शिजेपर्यंत दम निघतो पण निवेपर्यंत दम निघत नाहीं   patience   जेथें अडचणी पडती, तेथे चतुराई धीर देती   सुईण आहे तों बाळंतपण होऊन द्यावें   उतावला सो धावला, धीर सो गंभीर   समुद्रास गेला लुका तों सुका   धिरिश्ट   शें तों भें, हजार तों बाजार, लाख तों काख   तों तों चावळतें   तों तों चावळे   धैर्यवान   forbearance   पण   धैर्य   रेडयाच्या कानीं किनरी वाजविली तरी तों आपली ड्रोंय सोडीत नाहीं   धीर चेपणें   धीर ठेवणे   धीर देणे   धीर धरप   देव आला द्यायाला, तों पदर नाहीं घ्यायाला   जों जों राघू बोले तों तों अधिक पिंजर्‍यांत पडे   हिम्मत हारना   बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं)   मारत्याचे हात धरवतात पण बोलत्याचें तोंड धरवत नाहीं   जों जों मावळतें, तों तों चावळतें   जों जों मावळतें, तों तों चावळे   थोडी तों गोडी, फार तों लबाडी   धीर सो गंभीर   समुद्रांत गेला लुका, तों समुद्र झाला सुका   patient   कळतें पण वळत नाहीं   steadfast   धपका सोसावतो पण टिपका सोसवत नाहीं   सर्वांस औषध आहे, पण स्वभावास नाहीं   दूध देखलें पण बडगा देखला नाहीं   रीण फिटेल पण हीण फिटत नाहीं   होणार सोडील पण सोनार सोडणार नाहीं   हट गोड आहे पण हात गोड नाहीं   पढला पण कढला नाहीं   लंगडा तो लंगडा पण गांवखरीं चरत नाहीं   लंगडा तो लंगडा पण गांवदरीला चरत नाहीं   लंगडा तो लंगडा पण गांवधारिनें चरत नाहीं   लंगडा तो लंगडा पण गांवाशेजारीं चरत नाहीं   लंगडी ती लंगडी पण गांवखरीं चरत नाहीं   लंगडी ती लंगडी पण गांवदरीला चरत नाहीं   लंगडी ती लंगडी पण गांवधारिनें चरत नाहीं   लंगडी ती लंगडी पण गांवाशेजारीं चरत नाहीं   लंगडें तें लंगडें पण गांवखरीं चरत नाहीं   लंगडें तें लंगडें पण गांवदरीला चरत नाहीं   लंगडें तें लंगडें पण गांवधारिनें चरत नाहीं   लंगडें तें लंगडें पण गांवाशेजारीं चरत नाहीं   लाथ सोसते पण बात सोसत नाहीं   steady   हत्ती पोसवतो पण माहेरवाशीण नाहीं पोसवत   हत्ती पोसवतो पण मुलगी नाहीं पोसवत   हत्ती पोसवतो पण लेंक नाहीं पोसवत   ഉള്ളിൽ കടക്കുക   ಧೈರ್ಯಗೆಡು   ಧೈರ್ಯ ಭಂಗವಾಗು   ಧೈರ್ಯ ಮಾಡು   हिंमत करणे   हिम्मत करना   सर्वापुढें जाववतें पण दैवापुढें कोठें जावें जाववत नाहीं? सर्वांच्या पुढें धांववेल पण दैवाच्या पुढें धांववत नाहीं   जों जों कोळसा उगळावा तों तों काळा निघतो   जों जों तोता (रावा) पढे, तों तों पिंझरेमें पडे   जों जों भिजे कामरी, तों तों भारी होय   जों जों राघू बोले, तों तों पिंजर्‍यात पडे   जों जों रावा पढे, तों तों पिंजर्‍यांत पडे   आपण शाबूद तों दुनिया शाबूद   शीर सलामत तों पगडया पचास   शीर सलामत तों पगडया पचीस   बैलानें रडावें तों गोणीच रडते   सांगतां येतें पण करवत नाहीं   stakes   தைரியமின்றி   ధైర్యంసన్నగిల్లు   ধৈর্য-চ্যুতি ঘটা   ধৈর্য্য ভেঙে যাওয়া   ਧੀਰਜ ਟੁੱਟਣਾ   ଧୈର୍ଯ୍ୟ ତୁଟିଯିବା   ധൈര്യംചോരുക   ધૈર્ય તૂટવું   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP