Dictionaries | References

शीर सलामत तों पगडया पचास

   
Script: Devanagari
See also:  शीर सलामत तों पगडया पचीस

शीर सलामत तों पगडया पचास     

स्वतः मनुष्य खंबीर असेल व जीवंत राहील तर पुढें तो अनेक पराक्रम करण्याची शक्यता असते. पामो ५८५. दाजी १.१९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP