Dictionaries | References

शें तों भें, हजार तों बाजार, लाख तों काख

   
Script: Devanagari

शें तों भें, हजार तों बाजार, लाख तों काख     

मनुष्याला शंभर रुपयांपर्यंत कर्ज असतें तोंपर्यंत भय वाटतें, हजार झालें म्हणजे तो फारशी फिकीर करीत नाहीं व लाख झालें म्हणजे मुळींच दिवाळें काढून मोकळा होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP