Dictionaries | References ज जों जवळ ओवरा, तों जग सोयरा Script: Devanagari Meaning Related Words जों जवळ ओवरा, तों जग सोयरा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जोपर्यंत मनुष्याजवळ काही माया आहे तोपर्यंत त्याचे सर्व आप्त, बंधु त्याच्याभोवती गोळा होतात. त्याजवळ काही नाहीसे झाले म्हणजे सर्व सोडून जातात. संपदा बहु आलियावरी, सोयरे जमा होति त्या घरी। गेलियास ती रुष्ट होऊनी, बंधुसोयरे जाति सोडुनी।। Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP