Dictionaries | References ज जवळ Script: Devanagari Meaning Related Words जवळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; near. ज0 जाणें To have sexual intercourse with; to go near unto. ज0 धरणें To take amongst one's attendants or followers. जवळ answers, in some applications, to Almost, nearly, well nigh. Ex. त्याची परीक्षा उत्तमा ज0 झाली His examination was almost superlative.javaḷa m A tribe of Bráhmans in the Southern Konkan̤, or an individual of it. Otherwise called खोत.javaḷa n C A mass of clouds: also cloudiness. 2 A sudden and impetuous gale or storm. जवळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 prep Near, nigh, close to. It corresponds with the English With; nothing possession. Ex. त्याचेजवळ द्रव्य आहे. To. Ex. त्याजवळ दे. It answers, in some applications, to Almost, nearly, well-nigh. Ex. त्याची परीक्षा उत्तमाजवळ झाली.a Short.n Cloudiness. जवळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ. नजीक , निकट , निगडित , पाशी , सन्निध , समीप . जवळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adverb कमी अंतरावर Ex. इथून आमची शाळा जवळच आहे. MODIFIES VERB:असणे काम करणे ONTOLOGY:स्थानसूचक (Place) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:समीप निकटWordnet:asmওচৰতে benপাশে gujપાસે hinपास kanಹತ್ತಿರ kasسۭتۍ , نزدیٖک , نَکھہٕ , برٛوٚنہہ کَنہِ kokलागींच malഅരികത്തുള്ള mniꯃꯅꯥꯛ nepछेउमा oriପାଖରେ panਕੋਲ sanसमीपम् tamஅருகே telదగ్గరగ urdپاس , نزدیک , قریب , متصل adverb एखाद्याच्या अखत्यारित Ex. माझ्याजवळ एक गाय आहे. MODIFIES VERB:असणे ONTOLOGY:रीतिसूचक (Manner) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:कडे पाशीWordnet:asmওচৰত bdखाथियाव benকাছে gujપાસે kanಹತ್ತಿರ kasنِش kokलागीं malപക്കല് mniꯃꯅꯥꯛꯇ nepसित oriପାଖ tamஇடம் telదగ్గర urdپاس जवळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शअ . १ सन्निध ; निकट ; पाशीं ( स्थलवाचक , कालवाचक गोष्टी , पदार्थांचें , मनुष्याचें सादृश्य किंवा नात्याचें निकटवर्तित्व दाखविण्यासाठीं व्यापकपणें हा शब्द योजितात ). २ बरोबर ; स्वाधीन ; ताब्यांत . त्याचे जवळ द्रव्य आहे . ३ स , ला , तें या विभक्तिप्रत्ययार्थीहि योजितात . त्याजवळ दे . त्याजवळ सांग - वि . १ नजीकचा ; निकटचा . या रस्त्यानें तें कठिण जवळ आहे . २ नात्याचा ; आप्त . [ सं . यु . युत ; प्रा . जुध ; म . जू . जव ] ( वाप्र . ) न. ( कों . ) १ वादळ . २ वादळी ढग ; मेघजाल ; अभ्र . जवळी - वि . १ वादळाला योग्य , वादळांतून पार पडण्याजोगें ; जवळांतून चालायाजोगीं ( मोठीं गलबतें ). २ वादळाचा ( वारा ). [ फा . जौलान = फिरणारा , भटकणारा ]वि. ( गो . ) जुळें . जवळ बंधू घेतले कडिये । - मुआदि ३६ . १३० . [ सं . युगल ] पु. दक्षिण कोंकणांतील ब्राह्मणांतील एक पोटजात व तींतील व्यक्ति . यांना खोत असेंहि म्हणतात . हे जवळांत म्हणजे वादळांत किंवा भटकत आले म्हणून ही संज्ञा पावले असें म्हणतात . [ जवळ = वादळ ; तुल ; फा . जौलान = फिरणारा ]०करणें १ घरांतल्या माणसांत सामील करणें ; विश्वासांत घेणें ; सांभाळ करणें ; काळजी घेणें . पुरुषोत्तमरावांना राघोबादादांनीं जवळ केलें . - इंप ९ . २ एखादी वस्तु निकट आणणें , सन्निध जाणें . पाऊस आला लवकर गांव जवळ करा .०उभा आपल्या समोर येऊं , राहूं देणें ; जवळ करणें ; संबंध ठेवणें ( नकारार्थी प्रयोग ).करणें आपल्या समोर येऊं , राहूं देणें ; जवळ करणें ; संबंध ठेवणें ( नकारार्थी प्रयोग ).०घेऊन जवळ आणून ; प्रीतीनें ; दयेनें ; ममतेनें .०जाणें १ समीप जाणें . २ संभोग करणें ; गमन करणें ; उपभोगणें .०धरणें आपल्या चाकरामध्यें गणना करणें ; जवळ करणें पहा . सामाशब्द -०चा वि. निकट संबंधीं ; निकटवर्ती ( जागा , वेळ , नातें या अनुरोधानें ).०जवळ क्रिवि . १ बहुतेक ; बहुतांशीं . त्याची परीक्षा उत्तमा जवळजवळ झाली . २ शेजारींशेजारीं ; खेटून .०नातें न. १ जवळचा नात्याचा संबंध , आप्तपणा . २ निकट संबंध ; संलग्नता .०पास क्रिवि . जवळच ; सन्निध ; आसपास ; शेजारीं ; हाताशीं .०ला ळील - वि . जवळचा पहा .०सर सार - क्रिवि . शेजारीं ; जवळपास . जवळी जवळीक - स्त्री . १ सान्निध्य ; निकटता ; शेजार . बीज जळाची जवळीक लाहे । - ज्ञा ९ . १०९ . कीं वस्तूचीं जवळींकु जाली । - दाव २६७ . २ निकट संबंध ; जवळची सोयरीक ; आप्तपणा . नात्याची जशी जवळीक तशी आदराची कोंवळीक . ३ सलगी ; मैत्री . हा लुच्चा माणूस याची इतकी जवळीक कामाची नाहीं . ४ सिध्दि ; लाभ . परी पुत्रप्राप्तीची जवळीक । न लाभेचि तेणें ऐश्वर्य सुख । परम दु : ख त्या वाटे । - मुसभा ६ . ९ . - वि . १ जवळ असणारें ; जवळचें . जें श्रीकृष्णाचिआं जवळिकां । - दाव १२२ . २ अनुचर ; सेवक . जवळिकें - क्रिवि . जवळ ; सन्निध . ऐसें बोलोनि सुरासुरगण पाचारिले जवळिकें । - मुआदि ४ . १५६ . जवळील - वि . जवळचा . जवळून - क्रिवि . १ पासून ( गति दाखवून ). मी त्याजवळून आलों . २ शेजारून ; बाजूनें . तो आमचे गांवाजवळून गेला . ३ - च्यापासून घेऊन , काढून . त्यानें मजजवळून रुपये नेले . ४ कडून ; मार्फत . हे भांडें मजजवळून फुटलें . ५ पैकीं ; आंतून ; आसमंतांतून ; सान्निध्यामुळें . जवळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जवळ उभा करणें(अकरणरूपी प्रयोग) आपल्या समोर येऊं देणें, राहूं देणेंसानिघ्यांत ठेवणेंसंगतीत असूं देणेंसंबंध ठेवणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP