Dictionaries | References

दुरुन डोंगर साजराः दुरुन डोंगर साजरा, जवळ जातां काजरा

   
Script: Devanagari

दुरुन डोंगर साजराः दुरुन डोंगर साजरा, जवळ जातां काजरा

   डोंगर दुरुन हिरवेगार व रमणीय दिसतात पण जवळ गेलें असतां रुक्षभयाण दिसतात यावरुन, पुष्कळ गोष्टी दुरुन चांगल्या दिसतात व त्यांच्या संबंधीं आदर वाटतो. पण प्रत्यक्ष जवळ त्या बारकाईने पाहिल्या तर त्यांच्यात पुष्कळ दोष आढळतात, व त्यांचा कंटाळा येतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP