Dictionaries | References अं अंधळा डोळा काजळानें साजरा Script: Devanagari Meaning Related Words अंधळा डोळा काजळानें साजरा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अंधळ्या मनुष्याच्या डोळ्यांत काजळ घालून तें वैगुण्य झांकण्याचा प्रयत्न करण्यांत येतो, त्याप्रमाणें वरवर झकपक करुन, सारवासारव करुन एखादा दोष झांकून ठेवण्याचा प्रकार होत असतां ही म्हण वापरतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP