Dictionaries | References
अं

अंधळा पाहतां चांद होय मोठा आनंद

   
Script: Devanagari

अंधळा पाहतां चांद होय मोठा आनंद

   अंधळ्या मनुष्याला मुळींच दिसत नसतें पण त्याला जर चंद्र दिसला म्हणजे किंचित्‍ हि दृष्टि आली तरी त्याला अत्यंत आनंद होणें सहाजिक आहे. निराश मनुष्याला एकहि आशेचा किरण दिसला तरी त्यास अत्यानंद होतो.

Related Words

अंधळा पाहतां चांद होय मोठा आनंद   आनंद रामायण   आनंद   आनंद जिल्लो   आनंद जिला   चांद   स्वर्गीय आनंद   आनंद घेणे   आनंद लेना   अंधळा   मोठा   होय   अंधळा डोळा   पाहूनिया मेघाला, आनंद वाटे चातकाला   भला मोठा   भोळा भाव, अंधळा देव   मोठा डास   मोठा दांडा   मोठा पक्षी   आनंद शहर   खूप मोठा   मोठा भाऊ   मोठा कोळी   आनंद उठाना   आनंद ज़िला   आनंद मिळवणे   आनंद मिळविणे   आनंद विरणें   आनंद सुवात   अंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन (डोळे)   काय होय?   यजमाना आनंद झाला, फुटाणे वाटी सगळयाला   अंधळा व्यभिचारी स्वतःचें घर मारी   पाहतां पाहतां   किंचित्‌ वार्‍यासंयुक्त, अग्‍नि मोठा होय प्रदीप्त   आनंद प्राप्त करणे   मोठया भांडयाचा मोठा आवाज   पोकळ वांशांचा आवाज मोठा   शंभरांत फूल, हजारांत काणा, सर्वात अंधळा दाणा   नणंद आणि कळीचा आनंद   ईश्र्वराने दिला जोडा, एक अंधळा एक लंगडा   काणा कैपती (कैफती) व अंधळा हिकमती   अंधळा म्हणतो भिंत बहिरा म्हणतो नाहीं मशीद   तेल्‍याचा बैल, सदा अंधळा   घडतां महापाप, होतो मोठा पश्र्चात्ताप   घरांत नाही लोटा, दिमाख मोठा   आनंदायी स्थळ   गरीबाला अल्‍प येतां तोटा, त्‍याचा होय मोठा (तोठा)   बठयाचं बठया नि डिवरा मोठा   अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाढव पिटी, अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाडी, मांडी, टीरी, टाळी पिटी   enjoy   चांद जैसा   चांद सा   मजा घेवप   देव आकाशाहून मोठा आणि मुंगीहून धाकटा   अल्पांत बरा सल्ला, मोठा वाईट हल्ला   अमरलोकता   खुशी   आनन्द   नव्या देवाचा फूर मोठा, जुन्या देवाचा गांडगोटा   joy   दुसर्‍याचा आनंद पाहून मत्सरी श्रमी होती   वासरें झालीं गाईला, आनंद झाला गवळयाला   धनी, झोपेनें नाडला, आनंद झाला चोराला   सून आली घराला आणि सासूसासर्‍याला आनंद झाला   नदी भेटली समुद्राला, आनंद झाला दोबांला   माया रुचली लोकांला, आनंद झाला देवाला   अंधळा कारभार   अंधळा तिंधळा   अंधळा तिरळा   अंधळा नारळ   प्रभु तुझें मुख, पाहतां वाटे सुख   आजचे अरिष्टा उपाय, उद्या केल्‍यानें न होय   चार चांद लगना   चार चांद लगाना   प्रसन्नता   अल्प दुःखी मोठा खेद, मोठीं दुःखें होतीं बंद   stork   भारी   छोटा-मोठा   लहान-मोठा   मोठा करमळ   मोठा काका   मोठा गिध   मोठा चुहा   मोठा ढोक   मोठा ढोकरू   मोठा दडुल्या   मोठा धिंडरा   मोठा पाणकावळा   मोठा पोपट   मोठा बुजा   मोठा भाग   मोठा भुजा   अंधळा अंधळ्याचा वाटाड्या   अंधळा गुरु बहिरा चेला   अंधळा डोळा काजळानें साजरा   अंधळा मळी रेडा खाई   अंधळ्यास अंधळा वाट दाखवितो   बहिर्‍यापुढें गाणें, अंधळ्यापुढें दर्पण आणि रोग्यापुढें मिष्टान्न, व्यर्थ होय   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP