Dictionaries | References

काय होय?

   
Script: Devanagari

काय होय?

   काय प र्वा आहे? काय उपयोग ? काय करावयाचें आहे? एखाद्या वस्‍तूबद्दल औदासिन्य, तुच्छता बुद्धि किंवा त्‍या वस्‍तूची किंमत ओळखण्याची अपात्रता, त्‍या वस्‍तूचा उपभोग घेण्याची नालायकी वगैरे दाखविण्याकरितां योजतात. ‘आंधळ्याला बगीच्या काय होय?’ -नि ५१०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP