Dictionaries | References

दिली गाय, तिची आशा काय

   
Script: Devanagari

दिली गाय, तिची आशा काय

   (व.) मुलीच्या सासरी छळ होत असला म्हणजे तिचे आईबाप म्हणतात. एकदां मुलगी दिली खरी मग तिच्याबद्दल हळहळ वाटून काय उपयोग?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP