Dictionaries | References म मग { magḥ, maga (s) } Script: Devanagari Meaning Related Words मग Puranic Encyclopaedia | English English Rate this meaning Thank you! 👍 MAGA (S) The brahmins residing in the island of Śāka are generally called Magas. The Brahmaparva of Bhaviṣya Purāṇa and the Sāmba Purāṇa speak about the Magas thus: Sāmba, son of Kṛṣṇa, did severe penance to please Sūryadeva and pleased with the unwavering devotion of Sāmba, Sūrya gave him a luminous replica of himself for worship. Sāmba constructed a beautiful temple by the side of the Candrabhāgā river and installed the idol there. He then brought from Śākadvīpa the brahmins called Magas for conducting the ceremonies of the temple. All the eighteen families of Maga brahmins came and stayed near the temple at the request of Sāmba. मग हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun धातु,चीनीमिट्टी आदि का बना एक बेलनाकार और हत्थेदार पात्र Ex. मग में रखा दूध गिर गया । ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kokमग malമഗ്ഗ് oriମଗ panਮੱਗ tamமக் urdمَگ मग प्राचीन चरित्रकोश | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 मग n. शाक्द्वीप में रहनेवाले वेदवेत्ता ब्राह्मण का एक समूह । महाभारत मेम इनके नाम लिए ‘मङ्ग’ पाठभेद प्राप्त है [म.भी.१२.३४] । कृष्णपुत्र सांब ने अपनी उत्तर आयु में सूर्य की कठोर तपस्या की, जिस कारण प्रसन्न हो कर भगवान् सूर्यनारायण ने अपनी तेजोमये प्रतिमा उसे पूजा के लिए प्रदान की । उस मूर्ति की प्रतिष्ठापना के लिए, सां ब ने चन्द्रभागा नदी के तट पर एक अत्यधिक सुंदर मंदिर बनवाया । भगवान् सूर्यनारायण के पूजापाठ के लिए सांब ने शाकद्वीप में रहनेवाले मग नामक ब्राह्मणों को बडे ही सम्मान के साथ बुअलाया । सांब के इस आमंत्रन के कारण, मग ब्राह्मणों के अठारह कुल चंद्रभागा नदी के तट पर उपस्थि हुये, एवं वहीं रहने लगे [भवि.ब्राह्म.११७] ;[सांब.२६] । भविष्य में इनके नाम के लिए ‘भ्रग’ पाठभेद प्राप्त है । किन्तु वह सुयोग्य प्रतीत नही होता है ।‘मग जाति के ब्राह्मण भारत में आज भी विद्यमान है । मग कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun धातू, चिनीमाती, बी एक वाटकुळें, कान आशिल्लें पात्र Ex. मगांत दवरिल्लें दूद पडलें ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinमग malമഗ്ഗ് oriମଗ panਮੱਗ tamமக் urdمَگ मग A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Then, upon that, afterwards. 2 By and by; a little while hence; presently. 3 Then; that being the case; that standing as a ground or reason. Ex. तो गेला मग तुला जायास काय झालें? पाऊस तर पुष्कळ पडला मग पिकें कां नाहीं आलीं? 4 It is often used as a mere expletive. मग Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Then, afterwards. By and by. मग मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. असे आहे तर ( गाडी वेळेवर पोचली मग तो अजून घरी कसा पोचला नाही ?);क्रि.वि. तदनंतर , त्यावर , नंतर , पुढे ;क्रि.वि. अंमळशाने , थोडया वेळात , लवकरच ;क्रि.वि. पश्चात , मागाहून . मग मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : नंतर, टमरेल मग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. मीडियांतील एक जात ; प्राचीन पारशी धर्मांतील पुरोहितवर्ग . सूर्योपासक लोक . - ज्ञाको . ( म ) ५ .क्रि.वि. त्यावर ; नंतर ; पुढें .लवकरच ; अंमळशानें ; थोड्या वेळांत .असें आहे त्याअर्थी पाऊस तर पुष्कळ पडला मग पिकें कां नांहीं आलीं ?पुष्कळदां पादपूरक म्हणून योजितात . जाईन मग तुझें काय जातें . [ देप्रा . मगा - ग्ग = पश्चात ; म . मागें ] मग A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 मग m. m. a magian, a priest of the sun, [Var.] ; [BhavP.] pl.N. of a country in शाकद्वीप inhabited chiefly by Brāhmans, [Cat.] मग The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 मगः [magḥ] मगुः [maguḥ] मगुः 1 A magian.A priest of the sun; [B. P.] Related Words मग आधीं पिठोबा आणि मग विठोबा आधीं आत्मज्ञान मग ब्रह्मज्ञान आधीं जल मग स्थल आधीं पिठोबा मग विठोबा आधीं देव मग जेव mug आधी कष्ट, मग फळ आपल्या टोंगळ्यांशीं आधीं न्याय तोडावा, मग दुसर्याच्या आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें आधी आत्मज्ञान, मग ब्रह्मज्ञान आपल्या खालचें घोडें गेलें, मग त्यावर महार बसो की मांग बसो आपल्या डोळ्यांतील मुसळ काढून मग दुसर्याचे डोळ्यांतले कुसळ काढावें उष्ट्या हातानें मारला नाहीं कावळा, मग कां जावें देवळा आधी करावा वाचे स्वीकार, मग का करावा तिरस्कार आधी पोटोबा मग विठोबा खोटेंच बोलायचें मग थोडें कां? भुईवर निजायचें मग संकोच कां? आधी नागवला आणि मग सावध झाला अवघा नाश झाल्यावरी, मग उपाय काय करी अगोदर भुक्ति मग भक्ति आधी खावें मग राबावें आधीं आपलें घर भरावें, मग पाहिजे तेथे जावें आधीं गुंततोस कां, मग कुंथतोस कां आधीं दिवा घरीं तेवा, मग मशिदींत दुसरा ठेवा आधीं फिरती रानोमाळ, मग घेतली जपमाळ आधी गुंतूं नये, मग कुंथू नये आपला दोष सोड, मग दुजाची खोड काढ अपाय करुन घेणें मग उपाय शोधणें खालचें झांक अन् मग कर वर नाक किडा विवेकें पाय टाकी, मग मनुष्यानें कां व्हावें अविवेकी आधीं नासाडी आणि मग पंचांगाची घडी कन्या देऊन मग कूळ विचारणें आधी केले, मग सांगितलें आधी जाते बुद्धि, मग जाते भांडवल आधी जाते बुद्धि, मग जाते लक्ष्मी आधी पहावे बोलून, मग दाखवावें तोलून आपलें पागोटें काखेंत मारुन मग दुसर्याच्यास हात घालावा अरिष्टांत पडणें मग बुडणें किंवा तरणें आधीं भिजलें, मग वाळलें अगोदर खाईल मग तोंड धुवील आधीं मला वाढा, मग ओढीन कामाचा गाडा आधीं अननं मग तननं आधीं शिदोरी, मग जेजुरी आधीं होती त्याची मार्गी, मग झाली देवलंबी आधी चोर, मग शिरजोर आपलें पागोटे कांखेत मारून मग दुसर्याच्यास हात घालावा आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे) مَگ ମଗ ਮੱਗ மக் മഗ്ഗ് टमरेल पहैले उदरः मग चक्रधरः अंथरायला गरम पांघरायला नरम मग निजणार्याला कां वाटावी शरम अगोदर चारा मग चोंच अगोदर शेणमाती, मग पोळीपाती आदाय थोडा (आद्यापेक्षां) खर्च मोठा, मग लाथांस काय तोटा आधीं कडू, मग गोड आधीं करते सून सून, मग करते फुणफुण आधीं कष्ट मग फळ। कष्टचि नाहीं तें निष्फळ।। आधीं कसोटी, मग सचोटी आधीं नर व्हा, मग नारायण काही दूर नाहीं आधीं पानगा केला, मग रोडगा केला आधीं बसला रट्टा, मग तोडतो तंटा आधीं बुद्धि जाते, मग भांडवल आधीं बुद्धि जाते, मग लक्ष्मी आधीं बुद्धि जाते मग लक्ष्मी जाते आधीं बुद्धि जाते, मग वैभव आधीं भात खाऊन मग जात विचारावी आधीं महार, मग सृष्टि होणार आधीं माळी, मग सृष्टि झाली आधीं मोलकरीण, मग झाली यजमानीण आधीं वाघ्या, मग पाग्या आधीं वाचा जाते, मग जीव जातो आधीं शहाणपण जातें, मग भांडवल जातें आधीं संतसंग, मग पांडुरंग आधीं सूनसून, मग फूणफूण आधीं सोन्याचा उंबरठा होऊं दे मग कपाळ फुटूं दे आधीं स्वतःची चूक दुरूस्त करा, मग दुसऱ्याची करा आधीं होता (ग्राम) जोशी। मग झाला मोकाशी (राज्यपद आलें त्याशीं) ।। त्याचें पंचांग राहिना। मूळ स्वभाव जाईना।। आधीं होता ठोंब्या, मग झाला बाब्या आधीं होता वाघ्या। मग (दैवयोगें) झाला पारया।। त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाईना।। आधीं होती पतिव्रता, मग झाली मुसळदेवता आधी आईची सून, मग सासूची सून आधी करते (करी) सून सून, मग करते फुनफुन (फुणफुण) आधी करावा विचार, मग करावा संचार आधी करावी उधळपट्टी, मग पडावें संकटीं आधी खेळीमेळी, मग गदारोळी आधी तेली आणि मग दुनिया झाली आधी दिवाळी मग शिमगा आधी दुःख मग सुख आधी द्यावें आणि मग घ्यावें आधी पाहावें तोलून, मग दाखवावें बोलून आपले गांडीखलचें घोडें गेलें मग त्यावर महार बसो की चांभार बसो आपले नाणें खोटे मग दुसर्याचा वांक का काढावा आपले मांडी (गांडी) खालचे गेलें, मग त्यावर एक बसोत की दोन बसोत अडका गेला पैका गेला मग जन्म कशाला अधीं पिठोबा मग विठोबा असे कळते मग छप्पर का गळतेः Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP