Dictionaries | References

आधी खेळीमेळी, मग गदारोळी

   
Script: Devanagari

आधी खेळीमेळी, मग गदारोळी

   लहान मुले वगैरे प्रथम मोठ्या सलगीने वागत व खेळत असतात पण अखेरीस काही तरी निमित्त उत्पन्न होऊन भांडाभांडी करूं लागतात, अशा वेळी ही म्हण वापरतात. काही लोकांचे प्रथम मोठे सूत जमते पण मागाहून कडाक्याचे भांडण होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP