Dictionaries | References

आधी जाते बुद्धि, मग जाते भांडवल

   
Script: Devanagari
See also:  आधी जाते बुद्धि, मग जाते लक्ष्मी

आधी जाते बुद्धि, मग जाते भांडवल     

मनुष्य प्रथम विवेकभ्रष्ट होतो व मग त्याचे नुकसान त्यास टाळता येत नाही. जोपर्यंत मनुष्य विचाराच्या ताब्यात असतो तोपर्यंत ठीक असते, एकदां त्याची बुद्धि फिरली म्हणजे तो घसरगुंडीस लागतो व त्याला आवरतां येणें शक्य नसते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP