Dictionaries | References

विनाशकाळीं विपरीत बुद्धि होणें

   
Script: Devanagari

विनाशकाळीं विपरीत बुद्धि होणें

   पुढें पहा. ‘ दुर्गावतीः- बाबासाहेब, विनाशकाळीं विपरीत बुद्धि होते असें म्हणतात, त्याचा प्रत्यय तुमच्यासंबंधानें मला क्षणोक्षणीं येत आहे ! ’ -उग्र ४.२. " तों गृहकलह होऊन ‘ विनाशकाळीं विपरीत बुद्धिजहाली. " -भाब. २३,९२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP