Dictionaries | References

बुद्धि आस्सिल्ल्याक भंडार जायवे

   
Script: Devanagari

बुद्धि आस्सिल्ल्याक भंडार जायवे

   ( गो.) बुद्धिमान मनुष्याला नुसता संपत्तीचा सांठा आवडतो काय ? याचा अर्थ एवढाच कीं संपत्तीपेक्षां बुद्धि ही जास्त मौल्यवान आहे. बुद्धिमानास भांडवल लागत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP