Dictionaries | References

बुरणुस बुद्धि

   
Script: Devanagari

बुरणुस बुद्धि     

 स्त्री. जडबुद्धि ; मंदबुद्धि ; जीर्णबुद्धि . ( बुरणुसांत खिळा खुपसून वर काढला तरी भोंक राहत नाहीं यावरुन ). ' हा ठराव वाचल्यावर अगदीं बुरणुस बुद्धीच्या माणसाला कळेल .' - के १९ . १२ . १९३९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP