Dictionaries | References

जशी दैवाची उजरी, तशी बुद्धि उपजे शरीरीं

   
Script: Devanagari

जशी दैवाची उजरी, तशी बुद्धि उपजे शरीरीं

   ज्‍याप्रमाणें प्राक्‍तनात भोगावयाचे असेल त्‍याप्रमाणें मनुष्‍यास वेळोवेळी वर्तन करावयाची बुद्धि होते. दैवाच्या अनुकूलतेप्रतिकूलतेप्रमाणें चांगली वाईट बुद्धि सुचते. तु०-बुद्धिःकर्मानुसारिणी।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP