Dictionaries | References

उजरी

   
Script: Devanagari

उजरी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   brightness, brilliance, glitter, gloss. Ex. जेणें तुझी उ0 न संडी मातें

उजरी

  स्त्री. सहाय्य ; सामर्थ्य ; आश्रय . वल्लभाचिया उजरियाआपणया पति कुस्त्रिया । जोडोनि तोषिती जैसिया । अहेवपणें - ज्ञा १६ . ३७७ . [ सं . ऊर्ज = शक्ति ; पोषण ]
  स्त्री. तेज ; प्रकाश ; प्रभा . प्रभेची जैसी उजरी । ते सोहंवृत्ति अवधारीं । - ज्ञा १४ . ३९१ .
 वि.  सरळ . परि ते भजती उजरी नव्हेविषम पडे । - ज्ञा ९ . ३४५ . [ सं . ऋजु ]
   स्पष्टपणा ; स्वच्छता ; विवरण . परी प्रमेयाची उजरी । - ज्ञा १८ . ५५ .
   उत्कर्ष ; उदय ; उजळा ; तुका म्हणे कई भाग्याची उजरी । होईल पंढरी देखावया । - तुगा ५५८ ; असो याचि प्रकारें स्त्रियांचे शरिरीं । अनुक्रमें होय वृध्दीची उजरी । - स्वानु ३ . २ . ९ .
   व्यवस्थितपणा . तैसी आहारनिद्रेची उजरी । - ज्ञा १३ . ७६७ . - वि .
   स्पष्ट ; उघड . जालया कामा नाहीं चोरी । तें कळसें होय उजरी । - ज्ञा १८ . ४३ . [ सं . उज्ज्वलन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP