Dictionaries | References

जशी

   
Script: Devanagari

जशी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Quick, fleet, swift.

Related Words

जशी नदी असेल तसे नदीचें पात्र तयार होतें   जशी कामना, तशी भावना   जशी नियत, तशी बरकत   जशी देणावळ, तशी धुणावळ   साहेबलोकांची टोपी जशी फिरवावी तशी फिरते   जशी   जशी काया, तशी छाया   जशी कुडी, तशी पुडी   जशी चाकरी, तशी भाकरी   जशी चाकाची गति, तशी मनुष्‍याची स्‍थिति   जशी जमीन असेल तसें नदीचें पात्र तयार होतें   जशी जशी वेळ पडे, तसतसे करणें (होणें) घडे   जशी जोड, तशी मोड   जशी दक्षणा, तशी प्रदक्षिणा   जशी दानत, तशी बरकत   जशी दानत तसें फळ   जशी दिता, तशी घेता   जशी दृष्टि तशी सृष्टि   जशी दैवाची उजरी, तशी बुद्धि उपजे शरीरीं   जशी नाणेवारी चालते, तशी जगीं खुशामत वाढते   जशी प्रजा वाईट वागती, तसे कायदे निघती   जशी मैत्री वाढते, तशी दृढ होत जाते   जशी शक्ति, तशी भक्ति   जशी शाळा, तशी बाळा   जशी सृष्‍टि वाढते, तशी मनुष्‍यें शहाणीं होत जातात   जशी स्‍वप्नसृष्‍टि क्षणिक, तसें सुखदुःख क्षणिक   मी जशी दुसरी, अंगण (घर) तशी ओसरी   धीरे धीरे उघडे, जशी बाजारी किंमत पडे   नीचाची प्रीत, जशी वाळूची भिंत   रांधावें तसें जेवावें, करावें तसें पाळावें   रांधावें तसें जेवावें, करावें तसें भरावें   फिरेल काळ, तर बदलावी चाल   दाम तसें काम   करणीसार फळ   फावा ताका गावं   भोग्या मिळेल तशी रात्र काढावी   देणगी तसें भोरीप   घरोटा   ढुंगण पाहून पाट, तोंड पाहून टिळा   ढेंग बघून पिढें, तोंड बघून विडा   ढेंग बघून पिढें, तोंड बघून विडे   फुसकी शंका, फुसकें समाधान   भागतीभुगती   ध्वनि तसा प्रतिध्वनि   दृढावणे   लढण   हत्तीला रोडगा आणि गुराला कडबा   भस्मकाची भूकः कामांदेयाची अभूकः   दक्षिणा तशी प्रदक्षिणा   घरासारखा गुण, सासू तशी सून   साखरेचा खाणार, त्याला देव देणार   गंगा गये गंगादास, जमना गये जमनादास   गंगा गये गंगादास, मथुरा गये मथुरादास   ठकास ठक बनणें   डोळ्यांसारखें तेज नाहीं, पोरासारखें फळ नाहीं   ढेंग बघून पिडें, तोंड बघून विडे   काळावर दृष्‍टि ठेवणें   काळावर दृष्‍टि देणें   अपेक्षेचें   कपोक   करणी करावी तशी भरणी भरावी   माकडास काकडी, भिलास झोपडी   माकडा होर्डिकेक कुंकडा सादु   माल तसें मोल   मुस्तमीक   मैराप   नियत तशी बरकत   वारा येईल तसें उडवावें   वांकडया मेढीला वांकडा नेम   वांकडे झाडीं, वांकडी छाया   वांकडे मेढीस वांकडेंच नेम करावें लागतेम   अक्षतिज   सुग्रण झाली म्हणून हाताचे मांडे करीत नाहीं   होणार जैसी गती त्या प्रकारेंः प्रभाव चित्तांत तैसा विकारेः   आप भला तो जग भला   जैशी देवाची उजरी, तैशी बुद्धि उपजे शरीरी   ढेरपोटया   ढेर्‍या   उन्हानंतर सावली, भुकेनंतर भाकरी   इच्छा तसे फळ   कुत्तेकू खीर और गद्धेकू चपाती (नही पचती)   कुत्तेकू खीर और गद्धेकू चपात्‍या (नही पचती)   फळा तेकीत बीं, धरणी तेकीत उदक   मैलागिरासंगे चंदन सर्व होती। वेळु हे न होती   पाठीचे केंस पाठीस शरण असतात   वरण दाटणी बायको अटणी   देणावळ   अकृत्रिमता ती सत्याची माता   घातीची ओल   गरीबाची गरीबी, हरीफीची हरिफी   गायीसारखा गरीब, घरी दुधाचा रतीब   ज्‍याचें कवाड ठेंगणें, त्‍यानें वांकून जाणें   खाण तशी माती, आणि आत तशी भाची   खाण तशी माती, जाती तशी पोती (जात तशी पुत)   जसा भाव, तसें फळ   जसें काळचक्र फिरतें, तसें मनुष्‍य वागतें   कशीने सुने? घरासारखी   कायदे सदा फिरती, आजचे उद्यां नसती   कपाळाच्या मानानें टिळा   करावें तसें पावावें, रांधावें तसें जेवावें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP