Dictionaries | References ज जशी दानत, तशी बरकत Script: Devanagari Meaning Related Words जशी दानत, तशी बरकत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याप्रमाणे आपला व्यवहार सचोटीचा अगर लबाडीचा असेल त्याप्रमाणें आपली भरभराट अगर दुःस्थिति असेल.आपल्या शीलाच्या बरेवाईटपणावर मनुष्यास बरें किंवा वाईट फंळ मिळतेंआपल्या दानतीप्रमाणें आपणांस आयुष्यांत यशापयश येतें. संद्वासना, सद्वर्तन असेल तर सुखसमृद्धि हिईल. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP