Dictionaries | References क कांग बाई अशी तशी, तर माझी आज एकादशी Script: Devanagari Meaning Related Words कांग बाई अशी तशी, तर माझी आज एकादशी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्या स्त्रीस कृश कां असा प्रश्र्न विचारल्यास खरे उत्तर देण्याचे टाळून ती एकादशीच्या उपोषणाची सबब सांगते. यावरून वास्तविक गोष्ट लपवून भलतेच कारण दाखविण्याच्या बाबतीत ही म्हण वापरतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP