Dictionaries | References क कांग बाई रोडकी, तर गांवाची उसाभर थोडकी Script: Devanagari Meaning Related Words कांग बाई रोडकी, तर गांवाची उसाभर थोडकी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एका बाईला रोड का झालीस म्हणून विचारतां सर्व गांवाची खटपट फार पडल्यामुळे मी रोड झाले, असे ती सांगते. यावरून नसत्या उठाठेवी करून स्वतःला त्रास करून घेणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP