Dictionaries | References

कांग बाई दुबळी, तर म्‍हणजे निघाले वेगळी

   
Script: Devanagari

कांग बाई दुबळी, तर म्‍हणजे निघाले वेगळी     

एकत्र कुटुंबातून वेगळे निघाल्‍यावर जबाबदारी अंगावर पडते, काम व काळजी फार असते त्‍यामुळे शरीर दुबळे राहाते. समाईक कुटुंबाच्या बाजूची ही म्‍हण आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP