Dictionaries | References घ घर फिरले म्हणजे घराचे वासेहि फिरतात Script: Devanagari Meaning Related Words घर फिरले म्हणजे घराचे वासेहि फिरतात मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कुटुंबातील कर्त्या माणसावर संकट आले म्हणजे त्याच्या आश्रयास असलेली जुनी माणसे मुळीच उपयोगी पडत नाहीत तर कधी कधी उलटतातहि. सत्ताधिकार्याच्या हातांतील सत्ता जाऊं लागली म्हणजे हाताखालचे लोकहि फितुर होतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP