Dictionaries | References ग गरीबाची मरूं नये बायको नि श्रीमंताचे जळूं नये घर Script: Devanagari Meaning Related Words गरीबाची मरूं नये बायको नि श्रीमंताचे जळूं नये घर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गरीबाची बायको मेली म्हणजे त्याचा संसार उघडा पडतो व त्याच्या पोराबाळांची आबाळ होते, त्याचे पुन्हां लग्नहि होऊं शकत नाहीतसेच श्रीमंताचे घर जळलें असतां त्याला आपल्या संवयीप्रमाणें थाटाने दुसरीकडे राहावयास सापडत नाही, त्याचे हालच होतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP