Dictionaries | References

म्हातारीचा होऊं नये नवरा आणि तरुणाची होऊं नये बायको

   
Script: Devanagari

म्हातारीचा होऊं नये नवरा आणि तरुणाची होऊं नये बायको     

वृद्ध स्त्री व तरुण नवरा हीं त्रास दिल्याखेरीज सोडीत नाहींत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP