Dictionaries | References ज जन्म जरा दुःखें, यांशीं होऊं नये पारखें Script: Devanagari Meaning Related Words जन्म जरा दुःखें, यांशीं होऊं नये पारखें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपला ज्याच्याशी जन्माने संबंध जोडलेला आहे, जे वृद्ध झालेले आहे व जे दुःखित आहेत त्यांचा त्याग सहसा करूं नये. मनुष्याला जन्म, वृद्धावस्था व आयुष्यातील दुःखाचे प्रसंग हे सोसावेच लागतात, ते टाळून चालत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP