Dictionaries | References

तुळशीचे मुळांत कांदा लावूं नये

   
Script: Devanagari

तुळशीचे मुळांत कांदा लावूं नये

   तुळस ही पवित्र मानतात व कांदा अपवित्र मानतात. तेव्हां दोन परस्‍परविरूद्ध गोष्‍टींची सांगड घालूं नये. पवित्र वस्‍तूचे पावित्र्य दुसरी अपिवत्र वस्‍तु जवळ आणून बिघडवूं नये. अन्य पाठ-तुळस उपटणें, भांग लावणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP