Dictionaries | References फ फातरा मुळांत पळल्लेलो हातु हळू काढका Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 फातरा मुळांत पळल्लेलो हातु हळू काढका मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ( गो.) दगडाखालीं सांपडलेला हात हळू हळू काढून घ्यावा. जोरानें ओढल्यास जखम व्हावयाची. दुष्टाच्या कचाटयांत आधीं सांपडूं नये आणि सांपडण्याचा प्रसंग आलाच तर युक्तीनें निसटावें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP