Dictionaries | References झ झड वारें येतां असतांना माडा मुळांत रांवचें न्हंय Script: Devanagari Meaning Related Words झड वारें येतां असतांना माडा मुळांत रांवचें न्हंय मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) सोसाट्याचे वारे असले तेव्हां माडाच्या खाली राहूं नये (कारण नारळ डोक्यात पडून डोके फुटावयाचे). मोठी भयंकर खळबळ उडत असेल तेव्हां त्यांत पडूं नये. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP