Dictionaries | References

वाहुटलीचें वारें चार घटका राहात नाहीं

   
Script: Devanagari
See also:  वाववळीचें वारें चार घटका राहात नाहीं

वाहुटलीचें वारें चार घटका राहात नाहीं

   [ पेद ४१.
   ]. मोठें वारें फार वेळ टिकत नाहीं. गाजावाजा, अवडंबर करण्यामध्यें फार दम नसतो. तु ०- barking dogs do not bite.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP