Dictionaries | References

अपात्रीं आदर मान टिकतांना कठीण

   
Script: Devanagari

अपात्रीं आदर मान टिकतांना कठीण     

ज्या मनुष्याची मुळांत योग्यता नाहीं अशा मनुष्याबद्दल आदर किंवा मान फार दिवस टिकून राहणें शक्य नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP