Dictionaries | References

नाशिकची जिल्हई आणि पैठणचा आदर

   
Script: Devanagari
See also:  नाशिकची कल्हई आणि पैठणचा आदर

नाशिकची जिल्हई आणि पैठणचा आदर     

नाशिकास भांडयांना जशी झिलई दिली जाते तशी इतरत्र आढळत नाहीं. म्हणजे त्या भांडयांची वरवर झांक चांगली, त्याचप्रमाणें पैठणल नुसता दरबारी आदर. यावरुन पोकळ आदर-खुशामत (मनापासून नव्हे)
वर करणी प्रेम, खुशामत, गौरव वगैरे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP