Dictionaries | References न नाशिकची कल्हई आणि पैठणचा आदर Script: Devanagari See also: नाशिकची जिल्हई आणि पैठणचा आदर Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 नाशिकची कल्हई आणि पैठणचा आदर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | नाशिकास भांडयांना जशी झिलई दिली जाते तशी इतरत्र आढळत नाहीं. म्हणजे त्या भांडयांची वरवर झांक चांगली, त्याचप्रमाणें पैठणल नुसता दरबारी आदर. यावरुन पोकळ आदर-खुशामत (मनापासून नव्हे) वर करणी प्रेम, खुशामत, गौरव वगैरे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP