Dictionaries | References

सांगचें पुराण आणि खावचें शेण

   
Script: Devanagari

सांगचें पुराण आणि खावचें शेण     

( गो.) चांगल्या गोष्टींचा दुसर्‍याला उपदेश करायचा आणि आपण स्वतः दुर्वर्तन करायचें. पुराणांतलीं वांगीं पुराणांत याप्रमाणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP