Dictionaries | References उ उंदीर हागेल शेण थापेल Script: Devanagari Meaning Related Words उंदीर हागेल शेण थापेल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उंदीर तो केवढे शेण घालणार व त्याच्या गोवर्या त्या काय होणार. अल्प वस्तू पाहून महत्कार्य घडण्याची आशा व्यर्थ होय. मुंगळा गुळाची ढेप काय आणणार हे त्याची कमरच सांगते. अंधळ्याची धांव कुडावेरीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP