Dictionaries | References

उंदीर सापळ्यांत पडे, लक्ष त्याचे मृत्यूकडे

   
Script: Devanagari

उंदीर सापळ्यांत पडे, लक्ष त्याचे मृत्यूकडे

   उंदीर एकदा सापळयात सापडला म्हणजे त्याला मृत्यूशिवाय दुसरी गति नाही. मनुष्य अनिवार्य संकटात सापडले असतां त्याची सुटकेबद्दल पूर्ण निराशा होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP