Dictionaries | References म माल त्याचे हाल, चोरटे खुशाल Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 माल त्याचे हाल, चोरटे खुशाल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | मालकास धत्तुरा व चोरास मलिदा. शेतकरी वर्षभर राबून शेतात जिन्नस पिकवितो व अखेरीस चोर त्यावर हात मांरुन मजा मारतो व शेतकरी उपाशीं मरतो. तु ० -मेहनती दिलगिर आणि चोरटे हुशार. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP