Dictionaries | References

तरणीचे गाल आणि म्‍हातारीचे हाल

   
Script: Devanagari

तरणीचे गाल आणि म्‍हातारीचे हाल     

तरुण स्‍त्रीचे गाल ज्‍याप्रमाणें वर आल्‍याशिवाय राहात नाहीत, त्‍याप्रमाणे म्‍हातारीचे हाल दृष्‍टीस पडल्‍यावांचून राहात नाहीत. [‘म्‍हातारीचे बाल’ असाहि पाठभेद असावा. त्‍यापक्षी म्‍हातारीच केस पांढरे झाल्‍यावांचून किंवा दिसल्‍यावांचून राहात नाहीत.]
तरुणीच्या सौंदर्याचे कौतुक होते व म्‍हातारीकडे लक्ष जात नाही. एखाद्यास दोन बायका असल्‍या म्‍हणजे तरुण बायकोच्या गालांचे तो चुंबन घेण्यास उत्‍सुक असतो व म्‍हातारीकडे ढुंकूनहि पाहात नाही
त्‍यामुळे तिचे हाल होतात. -मॅन १३२१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP