Dictionaries | References

खातीचे गाल व न्हातीचे बाल, छपत (झाकत) नाहीं

   
Script: Devanagari

खातीचे गाल व न्हातीचे बाल, छपत (झाकत) नाहीं     

ज्‍या स्‍त्रीला खावयास चांगले मिळते तिचे गाल वर आल्‍याशिवाय राहात नाहीत व जी नेहमी न्हात असेल तिच्या केसांचा तजेला लपत नाही. सुखाचा सुपरिणार दिसून येतोच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP