Dictionaries | References

स्वावलंबनासारखा कायदेशीरपणा नाहीं व मनगटासारखा राजदंड सुद्धां नाहीं

   
Script: Devanagari

स्वावलंबनासारखा कायदेशीरपणा नाहीं व मनगटासारखा राजदंड सुद्धां नाहीं

   स्वतःस आपल्या मताप्रमाणें वागण्यास मोकळीक असावी व स्वतःच्या अंगीं सामर्थ्य असावें
   म्हणजे सर्व गोष्टी साध्य होतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP