Dictionaries | References

दलालाच्या अंगावर धोंड पडत नाहीं

   
Script: Devanagari

दलालाच्या अंगावर धोंड पडत नाहीं     

कोणत्याहि व्यवहारांत नफानुकसानीस जबाबदार विकणारा व विकत घेणारा हे असतात. दलालास त्यामध्यें कांहींच घस लागत नाहीं. तो आपली दलाली तेवढी दोघांकडूनहि लाटून मोकळा होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP