Dictionaries | References

बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं

   
Script: Devanagari

बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं     

बाळीबुगडी हा कोणी अलंकार समजत नाहीं. ती अंगावर असावयाचीच. त्याचप्रमाणें खोकला पडसें हें कांहीं दुखणें होऊं शकत नाहीं. तो किरकोळ आजार होय.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP